राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेविरोधात आज मनसे आक्रमक झालेली दिसली, अविनाश जाधव, नितीन सरदेसाईंसह मनसैनिक बुलढाण्यातील चिखलीत जमले होते.